top of page
Book a test
All resourcesPress Release

'कॅन्सर'ची टेस्ट शोधणाऱ्या मराठी माणसाचं आकाशाएवढं कर्तृत्व बघाच ! | डॉ.जयंत खंदारे.

धाराशिवच्या डॉ. जयंत खंदारे यांनी अमेरिकेत संशोधन करून रक्तावरून कॅन्सरचे निदान करणारी जगातील केवळ दुसरी टेस्ट विकसित केली आहे. पुणे आणि अमेरिकेत त्यांच्या लॅब असून, कॅन्सर जनजागृतीसह त्यांच्या या महत्त्वपूर्ण शोधाच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा वेध.

Dr. Jayant Khandare giving a press bite to Bhaskar Marathi channel
bottom of page